PEN : हमरापुर फाटा येथील खळबळजनक खूनप्रकरणाचा २४ तासांत छडा; दोन आरोपी जेरबंद

PEN न्यूज ऑनलाइन टीम |  पेण तालुक्यातील  हमरपूर फाटा परिसरातील शितोळेवाडी येथे एका महिलेचा निर्घृण खून…

लोणेरे हत्याकांडाचा छडा; मुख्य आरोपी ठाण्यातून अटक, ३० एप्रिल पर्यंत PC

रायगड | अमुलकुमार जैन रायगड जिल्ह्यात गाजलेल्या लोणेरे येथील निर्घृण हत्याकांडाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण…

अलिबाग-वडखळ मार्गावर शहाबाज येथे मद्यधुंद चालकाच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको

अलिबाग | अमुलकुमार जैन अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथे गुरुवारी (दि. 23) सायंकाळी भीषण अपघातात एका 57…

लोणेरे मर्डर प्रकरणात संतापाचा उद्रेक; ३ दिवसांनंतरही आरोपी फरार – पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

रायगड | अमुलकुमार जैन गोरेगाव व लोणेरे येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’मध्ये घडलेल्या धक्कादायक तरुणी प्रकरणामुळे संपूर्ण रायगड…

पुण्यात अमानवीय प्रकार; तरुणाला जातिवाचक शिवीगाळ करून जबरदस्तीने शेण खाऊ घातल्याचा आरोप, एक आरोपी अटकेत

रायगड | अमुलकुमार जैन  पुणे शहरातील आंबेगाव पठार (धनकवडी) परिसरात एक धक्कादायक आणि अमानवीय प्रकार उघडकीस…

लग्नाचं आमिष, ब्लॅकमेल आणि अत्याचार – आरोपीस १४ वर्षांचा सश्रम कारावास

रायगड | अमुलकुमार जैन लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करत पीडितेवर वारंवार अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक…

दिल्लीतील नातेवाईकांकडून मुंबईत तरुणीवर सात वर्षांचा अत्याचार; आरोपी भाऊ फरार

मुंबई | प्रतिनिधी  दिल्लीतील २२ वर्षीय नातेवाईक तरुणीवर मुंबईत तब्बल सात वर्षे लैंगिक अत्याचार व मानसिक…

श्रीवर्धनमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार – राज्यभरात संतापाची लाट

रायगड | अमुलकुमार जैन रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग – अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

अलिबाग | अमुलकुमार जैन रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना…

जमिनीच्या वादातून पती-पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न; ८ जणांविरोधात ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल

महाड (मिलिंद माने) :  हॉटेल जमिनीबाबत असलेल्या जुन्या वादातून एका जोडप्याला आठ जणांनी जिवे मारण्याचा प्रयत्न…