डोंगराळ भागातील मुलींचा शिक्षणासाठी संघर्ष चमकला चंदेरी पडद्यावर, सावित्रीच्या लेकी ला राज्यस्तरीय मूल्यांकन

रायगड | अमुलकुमार जैन रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेला रोहा शहरापासून पंधरा किलो मीटर अंतरावर असणाऱ्या…

पोलादपूरच्या विकास गोपाळ यांची वाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये छाप; सहाव्या वर्धापन दिनी महिला सक्षमीकरणाचा जल्लोष – संतोष जुवेकर यांची उपस्थिती

पोलादपूर | शैलेश पालकर  ऊर्जा ही सकारात्मक असते आणि नकारात्मक असते. मात्र,’वीआरमोर’कंपनीमार्फत काम करताना मिळणारी ऊर्जा…

शहाबाजचा बाल कलाकार आराध्य पाटील ‘जय जय श्री स्वामी समर्थ’ मालिकेत चमकला; पहिल्याच मालिकेत मोठी भूमिका मिळाल्याने अलिबाग तालुक्यात अभिमानाची भावना

भाकरवड | जीवन पाटील  अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावचा बहुगुणी बालकलाकार कुमार आराध्य समीर पाटील याने अभिनयाच्या…

ओरायन मॉलमध्ये ‘असंभव’ चित्रपटाचे भव्य प्रीमियर – पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल | संजय कदम पनवेल शहरातील एकमेव ओरायन मॉलमध्ये मराठी चित्रपट ‘असंभव’ चे विशेष प्रीमियर भव्य…

बॉलिवूड महानायकाचा आज 83 वा वाढदिवस; जाणून घ्या नेमकी किती संपती 

PEN न्यूज ऑनलाइन टीम : बॉलिवूडचे महानायक आणि ‘शहंशाह’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांचा…

उलव्यात ‘भूमिपुत्र भवन’ येथे “अशोक सराफ” यांचा भव्य नागरी सत्कार

उरण (विठ्ठल ममताबादे) :  मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, अभिनयाचे बादशहा व ‘पद्मश्री’, ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारप्राप्त अशोक…

‘पद्मश्री’ अशोक सराफ यांचा उलव्यात नागरी सत्कार

उरण (विठ्ठल ममताबादे) :  मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता…

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी सुहाना खान अलिबाग तालुक्यातील जमीन व्यवहार प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात

अलिबाग (अमुलकुमार जैन) :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी सुहाना यांनी अलिबाग जवळील स्थळ येथे…

कै. पांडुरंग घांग्रेकर स्मृती राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; निकिता घाग, दुर्वा झावरे प्रथम

पेण :  दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण आणि दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कै. पांडुरंग…

‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर भावुक : “शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत जन्मलो, हे आमचं भाग्य!”

पोलादपूर (शैलेश पालकर) : जगाने ज्यांच्या युध्दनितीचा आणि गनिमीकाव्यांचा अभ्यास सुरू केला. ज्यांचे थोडया-थोडक्या वर्षांमध्ये हिंदवी…