‘एक राज्य, एक टोल’साठी १५ ऑगस्टला चांढवे टोल प्लाझावर राष्ट्रगीत आंदोलन

पोलादपूर | शैलेश पालकर  तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कृष्णा करंजे यांनी पक्षाच्या तरुण…

Poladpur: अतिवृष्टीत वाहून गेलेला घागरकोंडचा झुलता पूल अजूनही प्रतीक्षेत; वर्षापर्यटनात पर्यटकांना आठवणींचा उमाळा

पोलादपूर | शैलेश पालकर तालुक्यातील झुलत्या पुलाची उणीव वर्षाकालीन पर्यटकांना प्रकर्षाने जाणवू लागली आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने…

Poladpur : झाडाला मोटारसायकलची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

पोलादपूर | शैलेश पालकर  तालुक्यातील वाकण गावाच्या हद्दीतील गोपाळवाडी येथे साईडपट्टी नसलेल्या रस्त्यावरून नियंत्रण सुटल्याने मोटारसायकलची…

एकाच जागी चौथ्यांदा बांधलेल्या देवळे येथील धरणाची मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केली पहाटे 3 वाजता पहाणी

पोलादपूर | शैलेश पालकर तालुक्यातील देवळे येथील शेतकऱ्यांना एकदाच मोबदला देऊन चारवेळा शासनाचा निधी खर्ची टाकण्यात…

पोलादपूरमध्ये कचरा प्रश्न पेटला! ‘आमची माती आमची माणसं’ संघटनेचा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा

पोलादपूर | शैलेश पालकर  तालुक्यातील ‘आमची माती आमची माणसं’ सामाजिक संघटनेने संस्थापक राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली…

व्याह्याचा व्याह्यावर हल्ला; मुलगा-मुलीच्या पळून जाऊन लग्नामुळे संताप, पोलादपूरमध्ये घटनेची मात्र जोरदार चर्चा

पोलादपूर | शैलेश पालकर   तालुक्यातील कामथे फौजदारवाडी येथे फिर्यादीच्या मुलाने आरोपीच्या मुलीशी पळून जाऊन लग्न केल्याचा…

आंबेनळी घाटात वॅगनार कार 300–400 फूट दरीत कोसळली; धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे पाच जणांचा वाचला जीव

पोलादपूर | शैलेश पालकर  पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर राज्य मार्गावरील पोलादपूर तालुक्यातील बावली टोक येथे आंबेनळी…

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान, निकाल सोमवारी

पोलादपूर  | शैलेश पालकर तालुक्यातील 25-30 टक्के मतदार ग्रामीण भागात विखुरलेले असताना सुमारे 70 टक्के चाकरमान्यांना…

जनतेच्या सुखदु:खात अडीअडचणींना धावून येणाऱ्यांना निवडून देणार की भूलथापा मारणाऱ्यांना- मंत्री भरतशेठ गोगावलेंचा रोकडा सवाल

पोलादपूर | शैलेश पालकर अपघात, आपत्ती असो अथवा वैयक्तिक अडचणी जनतेसाठी धावून जाणारे कार्यकर्तेच निवडून दिले…

पोलादपूरमध्ये ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमातून महिलांचा उत्स्फूर्त; योगिता दरेकर पैठणीच्या विजेत्या

पोलादपूर | शैलेश पालकर  राज्यातील राजकारणामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही…