अलिबाग तालुक्यातील भाकरवडमध्ये प्रथमच महिलांच्या दहीहंडीचा थरार; पाच थरांची सलामी देत महिलांनी जिंकली मने

पोयनाड | जीवन पाटील अलिबाग तालुक्यातील भाकरवड येथे शनिवारी, ५ सप्टेंबर २०२६ रोजी गोविंदाच्या निमित्ताने प्रथमच महिलांच्या…

गणेशोत्सवापूर्वी खालापूर तालुक्यात ‘निरोगी व स्वच्छ गणेशोत्सव’ अभियान; ग्रामपंचायतींना स्वच्छता व आरोग्याबाबत कडक निर्देश

चौक | अर्जुन कदम  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छता, आरोग्य जनजागृती आणि उत्सवाची आवश्यक…

१७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून ११ सप्टेंबरला पाहणी दौरा

माणगांव | नरेश पाटील  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे काम गेल्या १७ वर्षांपासून सुरू असून…

दिवेआगर समुद्रात बुडणाऱ्या तीन पर्यटकांना जीवदान; स्थानिक तरुणांचे धाडसी बचाव कार्य

बोर्ली पंचतन । मकरंद जाधव शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दिवेआगर समुद्रकिनारी…

पोलादपूर शहरातील शिस्तबद्ध दहीहंडी फोडण्याची परंपरा; ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थानचे नियोजन

पोलादपूर | शैलेश पालकर शहरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी फोडण्याची शिस्तबद्ध परंपरा अस्तित्वात असून ग्रामदैवत श्री…

दृष्टी नसली तरी आनंदाची उंची गगनाएवढी; कमला मेहता अंध मुलींच्या शाळेत ‘एक हंडी दिव्यांगांसाठी’

मुंबई | शांताराम गुडेकर  दहीकाला उत्सवाच्या पूर्वसंध्येला कमला मेहता अंध मुलींची शाळा, दादर पूर्व येथे शिवसेना…

रोह्यात गोविंदांचा जल्लोष; खारी गावाने रचला ८ थरांचा मानवी मनोरा

रोहा | प्रतिनिधी  पावसाने शनिवारी काहीशी विश्रांती घेतली असली, तरी रोह्यातील गोविंदांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत…

गोपाळकाळा व गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस पाटलांचं सहकार्य महत्त्वाचं

चौक | अर्जुन कदम  गोपाळकाळा आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गाव पोलीस…

अलिबाग तालुक्यात सर्पदंशानं पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

पोयनाड | जीवन पाटील  अलिबाग तालुक्यातील मुळची वाघ्रण गावची आणि सध्या कालेखिंडनजीक मैनुशेठ वाडा येथे राहणाऱ्या…

नवीन पनवेल वाहतूक शाखेची धुरा ‘रेवनसिद्ध ठेंगले’ यांच्या खांद्यावर

पनवेल | प्रतिनिधी  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या असून, नवीन…