माणगांवात कथित जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक! ३२ जणांवर कारवाई; ऑडीसह ९ वाहने, २९ मोबाईलसह ७५.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त 

माणगांव | नरेश पाटील मुंबई-गोवा महामार्गालगत कार्तिक हॉटेलसमोरील एका इमारतीत सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर माणगांव…

१०३ निविदांमध्ये ६५ ते ७० टक्के कमी दर; पनवेल महापालिकेच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

पनवेल | प्रतिनिधी  पनवेल महानगरपालिकेच्या तब्बल १०३ कामांच्या निविदांमध्ये अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत कमी…

Mumbai-Goa Highway: कंत्राटदाराची ‘नामी शक्कल’; नागोठणे येथील धोकादायक उड्डाणपुलाला काचपट्ट्यांचा आधार!

नागोठणे | महेंद्र माने  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे येथील उड्डाणपुलाला पडलेल्या भेगांवर मजबूत डागडुजी करण्याऐवजी कंत्राटदाराने…

परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राची भुरळ; पर्यटनात राज्याची दमदार झेप!

रायगड | अमुलकुमार जैन ४४.९७ लाख विदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला भेट; देशात दुसरे स्थान, देशांतर्गत पर्यटकांत सहावी…

नाव बदलले, धंदा तोच! अलिबागमधील लॉजवर पुन्हा देहव्यापाराचा पर्दाफाश

अलिबाग  | अमुलकुमार जैन   चेंढरे-गोंधळपाडा परिसरातील ब्ल्यू मुन विला लॉजमध्ये देहव्यापार सुरू असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे…

विशाखा राऊतांचं नगरसेवकपद गेलं; शिंदेंना भेटल्याचा दावा, 20 नगरसेवक फोडण्याची ऑफर?

  मुंबई | विशेष प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबई महापालिकेत मोठा धक्का बसला असून,…

गणराय येणार, पगार कधी?; रायगड पोलिसांचे वेतन रखडले

अलिबाग | अमुलकुमार जैन कोकणातील सर्वांत महत्त्वाचा आणि मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर…

जमीन खरेदीसाठी पैशांचा तगादा; विवाहितेची आत्महत्या, अलिबागमध्ये हुंड्यासाठी छळाचा आरोप, पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

अलिबाग | अमुलकुमार जैन जमीन खरेदीसाठी माहेराहून पैसे आणावेत, या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याने…

Jankalyan Expressway: कल्याण-लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला राज्य सरकारची मान्यता; प्रवासाचा वेळ ११ तासांवरून येणार ४ तासांवर

मुंबई | विशेष प्रतिनिधी  मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे आणि कल्याण परिसराला थेट मराठवाड्याशी जोडणाऱ्या कल्याण-लातूर जनकल्याण…

नागोठण्यात दहीहंडीचा थरार; जय हनुमान व जय बापदेव गोविंदा पथकांची बाजी

नागोठणे | महेंद्र माने   नागोठणे नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात किशोरभाई जैन मित्र मंडळाच्या वतीने आयोजित…