रायगड जिल्हा परिषद सभेत आसनव्यवस्थेवरून गदारोळ; गटनेते अमित नाईक यांच्या आक्षेपानंतर अध्यक्षांनी केली तत्काळ दुरुस्ती

रायगड | अमुलकुमार जैन रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच आसनव्यवस्थेवरून वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी…

रायगड जिल्हा परिषद शाळा ठरणार ‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी; हस्तांतरणाऐवजी उत्पन्नाचं नवं मॉडेल राबविण्याची मागणी

रायगड | अमुलकुमार जैन पनवेल महानगरपालिका हद्दीतील जिल्हा परिषद मालकीच्या शाळांच्या हस्तांतरणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत…

गौप्यस्फोट, ‘माहिती’चा वाद अन् ५१ शाळांचे हस्तांतरण; केणींच्या आरोपांनंतरची पहिलीच महासभा, उद्या रायगड जिल्हा परिषदेत वादळी रणसंग्रामाचे संकेत  

अलिबाग | अमुलकुमार जैन रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवार (३ ऑगस्ट) रोजी दुपारी २ वाजता…

शाळेच्या नव्या इमारतीला मोठी गळती; नेरळ जिल्हा परिषद केंद्र शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

कर्जत | गणेश पवार  नेरळ येथील रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा क्र. १ च्या नव्याने बांधण्यात…

रायगड जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय ! अतितीव्र दिव्यांगांना निर्वाह भत्ता मंजूर

अलिबाग | अमुलकुमार जैन रायगड जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाने नावीन्यपूर्ण योजना म्हणून सन 2025-26 च्या…

रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती बिनविरोध; राजकीय समीकरणे स्पष्ट, महिला व बालविकास समिती सभापतीपदी ‘रसिका केणी’

अलिबाग | अमुलकुमार जैन  रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर विविध विषय समित्यांच्या सभापती पदांच्या…

रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून राजकारण तापले; काहींसाठी “काळा दिवस”, तर महायुतीसाठी “सुराज्याचा पांढरा दिवस”

अलिबाग | अमुलकुमार जैन रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तावाटपाबाबत…

चंद्रकांत कळंबे यांचा चौकार; सर्वपक्षियांच्या भाजप महायुतीत हाहाकार ‘बंबईसे आया मेरा दोस्त…’रायगड जि.प.चा अखेरचा लोहारे 59 गट

पोलादपूर | शैलेश पालकर  रायगड जिल्ह्याच्या शेवटचा तालुका पोलादपूरमधील जिल्हा परिषदेचा शेवटचा गट लोहारे 59 मध्ये…

शिवसेना गटनेतेपदी मानसी दळवी

अलिबाग | अमुलकुमार जैन रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत २१ सदस्य विजयी झाल्यानंतर Shiv Sena शिंदे गटाने…

रायगड जिल्हा परिषदेत शिंदे गट सर्वात मोठा पक्ष; तरीही भाजप–राष्ट्रवादी सत्ता समीकरणांची शक्यता

महाड | मिलिंद माने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत रायगड…