रायगडच्या शिक्षणाचा ‘निकाल’ धक्कादायक!; चौथी-सातवीत पास पेक्षा नापास विद्यार्थ्यांची संख्या कित्येक पटीनं अधिक

रायगड | अमुलकुमार जैन रायगड जिल्ह्यातील शिष्य वृत्तीचा निकाल धक्कादायक वास्तव समोर आणणारा ठरला आहे. इयत्ता…

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर मनसेचा आक्षेप; मुख्य अभियंत्यांच्या उचलबांगडीची मागणी

 महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोलनाके बंद करा; फलकांवर मराठीला अग्रक्रम देण्याची राज पार्टे यांची मागणी पोलादपूर |…

कोलाडच्या गोदी नदीच्या पुलावरील निष्कृष्ट दर्जाचे काम समोर; प्रवासी वर्गासह विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका

कोलाड | श्याम लोखंडे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड वाशियांच्या समस्या संपता संपेना या महामार्गांवरील…

दोन कोटींची पाणीपट्टी अन् नळ मात्र कोरडे!; रायगडच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरच चेंढरेकरांचा ‘हंडा एल्गार’

रायगड | अमुलकुमार जैन  जिल्ह्याच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई…

पेण तालुक्यात अमली पदार्थाचा साठा जप्त; आरोपी सरपंचाचा वडील असल्याची चर्चा

PEN न्यूज ऑनलाइन टीम | पेण तालुक्यातील मौजे वरप येथे वडखळ पोलिसांनी कारवाई करत एका ७८…

Poladpur: अतिवृष्टीत वाहून गेलेला घागरकोंडचा झुलता पूल अजूनही प्रतीक्षेत; वर्षापर्यटनात पर्यटकांना आठवणींचा उमाळा

पोलादपूर | शैलेश पालकर तालुक्यातील झुलत्या पुलाची उणीव वर्षाकालीन पर्यटकांना प्रकर्षाने जाणवू लागली आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने…

खालापूरमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष; भव्य रॅलीसह पारंपरिक कला-नृत्यांनी रंगला सोहळा

चौक | अर्जुन कदम खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधव यांनी आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन प्रचंड रॅली, पारंपरिक…

‘पाऊस आला अन् अधिकारी वाहून गेले’; ‘छोटमशेठ’ मात्र सकाळपासून हजर! कुरुळमध्ये आदिवासी दिनी हक्क, संस्कृती अन् विकासाचा जागर

रायगड | अमुलकुमार जैन  आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि जल, जंगल, जमिनीच्या संवर्धनाचा…

कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर कोसळला; सुदैवानं जीवितहानी टळली

कोलाड | श्याम लोखंडे  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कोलाड येथील उड्डाण पुलावर संरक्षण कठडे…

उरणमध्ये विद्यार्थ्यांसाठी जपानी भाषेचे प्रशिक्षण; जपानमधील करिअरच्या संधींचे खुले दालन

उरण | विठ्ठल ममताबादे कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी जपानी भाषा  शिकवली जाणार…