Staff Selection Commission : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मेगा भरती! असा करा अर्ज

Staf
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) वतीने ९६८ पदांसाठी भरती (Recruitment) जाहीर केली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल आहे.
पदाचे नाव आणि तपशील :-
१) ज्युनियर इंजिनिअर (Civil) – ७८८
२) ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) – १५
३) ज्युनियर इंजिनिअर (Electrical)- १२८
४) ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) – ३७
शैक्षणिक पात्रता :-
सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट :-
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. तर कमाल वयोमर्यादा पदांनुसार बदलते. या भरती अंतर्गत कमाल वयोमर्यादा ३० ते ३२ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. यात एससी/ एनटी उमेदवारांना ५ वर्षांची सूट, तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण :-
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :-
जनरल / ओबीसी – १०० रुपये SC/ST/PWD/ExSM/महिला – कोणतीही फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
१८ एप्रिल २०२४
CBT (पेपर I) :-
०४ ते ०६ जून २०२४
अधिकृत वेबसाईट :-
https://ssc.gov.in/
अधिकृत जाहिरात :-
https://drive.google.com/file/d/1WHCJy3J4vPlDTbcQ7XWzfav2v-E4Z6R4/view
Nca1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *