कळंबोली येथून 24 वर्षीय तरुण बेपत्ता

कळंबोली येथून 24 वर्षीय तरुण बेपत्ता
पनवेल (संजय कदम) :
कळंबोली वसाहतीमध्ये राहणाऱ्या तरुणाने मुंबई येथे जातो असे सांगून राहत्या घरातून निघून गेलं तो अद्याप घरी न परतल्याने तो हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सगीर सिददीक खान (वय २४) असे या तरुणाचे नाव असून त्याची उंची ५ फुट, रंग-सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, डोक्याचे केस काळे, दाढी-बारीक, अंगात नेसणीस पिवळया रंगाचा टी शर्ट निळया रंगावी जिन्स पॅन्ट पायात चप्पल, सोबत मोबाईल फोन आहे. त्याला हिंदी भाषा अवगत आहे. या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाणे किंवा पोलीस हवा एस.व्ही. मासुळ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *