सायमन कॉलनी येथे पती पत्नीला जबरी मारहाण, पत्नीची जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज; आरोपीस कठोर शासन व्हावे यासाठी अलिबाग येथे मुक मोर्चाचे आयोजन

अलिबाग (अमुलकुमार जैन) :  रायगड जिल्ह्यातील अलिबाग रेवस मार्गावरील थळ ग्राम पंचायत हद्दीतील मौजे सायमन कॉलनी…