सोन्याची नाणी विकत घेण्याच्या बहाण्यानं एका टोळीनं घातला पाच लाखाचा गंडा !

पनवेल : कमी किमतीत सोन्याची नाणी विकत देण्याच्या बहाण्याने एका टोळीने खारघरच्या कोपरा गावात राहणाऱ्या व्यक्तीकडून…