ज्वेलर्स दुकानात चोरट्यांचा मध्यरात्री डल्ला; कोटींचा ऐवज लंपास – हिरे, सोने, प्लॅटिनमच्या दागिन्यांची चोरी

पनवेल | प्रतिनिधी  खारघर सेक्टर-१२ येथील एका ज्वेलर्स दुकानाचे शटर हत्याराच्या साहाय्याने उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल…

लोणेरेत भरदिवसा लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या !

रायगड | अमुलकुमार जैन  रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे भरदिवसा लॉजमध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या…

कॉल सेंटर की ‘संरक्षणछत्र’ रॅकेट? इगतपुरीसह रायगड धागेदोरे; १२ पोलीस अधिकाऱ्यांवर संशय, CBI तपास निर्णायक टप्प्यात

अलिबाग  | अमुलकुमार जैन इगतपुरीतील बनावट कॉल सेंटर प्रकरणाने आता ‘संरक्षणछत्र’ रॅकेटचे स्वरूप धारण केल्याचा संशय…

बनावट नोट रॅकेटचा पर्दाफाश! अलिबाग सत्र न्यायालयात दोघांना ३ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा; पेण पोलिसांचा निर्णायक तपास

अलिबाग |अमुलकुमार जैन रायगड जिल्ह्यातील उच्च न्यायालयाने बनावट नोटा तयार करून बाजारात फेरफार करणाऱ्या दोन आरोपींना…

चोंढीतील १२ वर्षांपूर्वीच्या मारामारी प्रकरणाचा निकाल; निर्दोष सुटलेल्याचा हृदयविकारानं मृत्यू ! शिक्षा सुनावलेले १७ आरोपी तळोजा कारागृहात

अलिबाग | अमुलकुमार जैन  रायगड जिल्ह्यातील चोंढी गावात १२ वर्षांपूर्वी झालेल्या चर्चित मारामारी प्रकरणाचा निकाल अखेर…

फार्महाऊसमधील स्वच्छतागृहात हिडन कॅमेरा, धानसर येथील प्रकारानं महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

रायगड | अमुलकुमार जैन पनवेल तालुक्यातील धानसर गावातील एका खासगी फार्महाऊसमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात लपवलेला हिडन कॅमेरा…

PEN : जोहेत दादर सागरी पोलिसांच्या धडक कारवाई; गावठी दारूसह एक जेरबंद

अलिबाग | अमुलकुमार जैन  पेण तालुक्यातील जोहे परिसरात दादर सागरी पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई…

कर्जतमध्ये वादातून गोळीबार, गावकऱ्यांनी आरोपींना पकडले

रायगड (अमुलकुमार जैन) :  कर्जत तालुक्यातील पोटलवाडी येथे दीर्घकाळ चालत असलेल्या घरगुती वादातून विजयादशमीच्या पूर्वसंध्येला गोळीबाराचा…

अलिबाग तालुक्यात ५४ वर्षीय इसमाकडून १० वर्षीय मुलीचा विनयभंग; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

अलिबाग (अमुलकुमार जैन) :  अलिबाग पोलिस तालुक्यात पन्नासी उलटलेल्या इसमाकडून दहा वर्षे अल्प वयीन मुलीचा अश्लील…

जेलमध्ये जावे लागल्याचा राग मनात ठेवून महिलेची हत्या

अलिबाग (अमुलकुमार जैन) :  रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी येथे काका…