PEN : बाळगंगा नदीच्या पुरानं खरोशी-दूरशेत जलमय; अनेक घरांत पाणी, नागरिकांचं मोठं नुकसान

PEN न्यूज ऑनलाइन टीम |  पेण तालुक्यातील खरोशी-दूरशेत गावात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे…