अक्षय तृतीयेनिमित्त बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – रायगडमध्ये विशेष पावले उचलली जाणार

रायगड : राज्यातील ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये अक्षय तृतीयेसारख्या शुभमुहूर्तांवर बालविवाहांचे प्रमाण वाढत असल्याची बाब लक्षात…