रायगड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा हैदोस: सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी IAS जिल्हाधिकारी व IPS पोलीस अधीक्षकांच्या तात्काळ नियुक्तीची केली मागणी

PEN न्यूज ऑनलाइन टीम  : रायगड जिल्ह्यात वाढत असलेल्या मटका, जुगार, डान्सबार, ड्रग्स माफिया, वाळू माफिया,…