वाहतूक कोंडीने घेतला निष्पाप बाळाचा बळी! आईच्या कुशीतच घेतला अखेरचा श्वास

ठाणे :  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे एक हृदयद्रावक घटना घडली. नायगावच्या चिंचोटी येथील गॅलेक्सी…