खांब देवकान्हे विभागात ग्राम दैवत बैसले घटी; नवरात्रौत्सवास प्रारंभ, विविध उपक्रमातून उत्सव साजरा करण्याची परंपरा

कोलाड (श्याम लोखंडे) : संपूर्ण देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा होणारा नवरात्रोत्सवास सोमवारी 22 सप्टेंबरपासून सुरुवात झाली…