थायलंडमध्ये अभय ठाकूर यांचा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; पॉवरलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णपदके

उरण | विठ्ठल ममताबादे थायलंडमधील चियांग माई येथे आयोजित UWSFF जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे…