RRB JE Recruitment 2024 : रेल्वेमध्ये ७ हजार ९५१ पदांसाठी मेगा भरती

Reilway Recruitment

PEN न्यूज ऑनलाइन टीम :

रेल्वे भरती बोर्डाने (RRB) कनिष्ठ अभियंता, आगार साहित्य अधीक्षक आणि एमएसएस (DMS) साठी ७९५१ रिक्त पद भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  यासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट २०२४ असणार आहे.  
 महत्वाच्या तारखा 
अधिसूचना जारी – तारीख २७ जुलै २०२४
ऑनलाइन अर्ज करा ३० जुलै २०२४ पासून सुरू होईल
 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑगस्ट २०२४
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२४
 अर्ज दुरुस्ती विंडो -३०ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२४ पर्यंत
 परीक्षेची तारीख २०२४ जाहीर केली जाईल
 रिक्त जागा तपशील
RRB JE Recruitment 2024साठी रिक्त जागांचे तपशील अधिसूचना PDF सहप्रसिद्ध करण्यात आले. या वर्षी, भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंटसाठी ७९३४ रिक्त जागा, तसेच RRB गोरखपूरसाठी विशिष्ट केमिकल पर्यवेक्षक/संशोधन आणि मेटलर्जिकल पर्यवेक्षक/संशोधन पदांसाठी १७ रिक्त जागा असतील.
 अधिकृत अधिसूचना
efaidnbmnnnibpcajpcglclefindmkaj/https://www.rrbchennai.gov.in/downloads/CEN_03_2024_JE_Hindi.pdf

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *