CIFE Mumbai recruitment 2024 : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत विविध पद भरती

Icar Jobs
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई (ICAR) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण ५४ रिक्त जागांकरिता भरती जाहीर करण्यात आली आहे.
  पदांसाठी भरती :-
 मल्टी टास्किंग स्टाफ    – २६
असिस्टंट                       –  १९
अप्पर डिव्हिजन क्लर्क    –  2
लोअर डिव्हिजन क्लर्क    –  7
अशा एकूण ५४ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता :-
मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावीपर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे.
लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील बारावीपर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे.
असिस्टंट आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ICAR च्या नियमांनुसार शिक्षण असणे आवश्यक आहे. या पदासंबंधी शैक्षणिक पात्रतेची माहिती नोकरीच्या अधिसूचनेत वाचावी.
 वेतन :-
मल्टी टास्किंग स्टाफ या पदावर निवड झालेल्या उमेदवारास २०, २००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.
असिस्टंट या पदावर निवड झालेल्या उमेदवारास ३४,८००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.
अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदावर निवड झालेल्या उमेदवारास २०,२००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.
लोअर डिव्हिजन क्लर्क या पदावर निवड झालेल्या उमेदवारास २०,२००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.
 अधिकृत वेबसाइट लिंक :- 
https://www.cife.edu.in/
 अधिसूचना लिंक :- 
https://www.cife.edu.in/pdf/office-order/Circular%20-%20Administrative%20Posts–27-5-2024.pdf
 अर्ज प्रक्रिया :-
वरील कोणत्याही पदांसाठी नोकरीचा अर्ज पाठवण्यास उमेदवार इच्छुक असल्यास त्यांनी तो ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
नोकरीचा अर्ज भरताना उमेदवारांनी आपली संपूर्ण आणि अचूक माहिती अर्जात भरायची आहे.
अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा.
अर्जाचा पत्ता :-
के. एल. मीना, मुख्य प्रशासन अधिकारी, ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई
अंतिम मुदत :-
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही २१ जून २०२४ अशी आहे

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *