सागरी महामार्ग झाल्यावर अडीच ते तीन तासात मुंबई ते दिघी प्रवास होईल : खा.सुनिल तटकरे

वेळास-आगर ( संतोष शिलकर ) : एकेकाळी बॅ. अंतूले साहेबांनि बांधकाम मंत्री असताना रेवस रेड्डी सागरी…

पोलादपूर भुमीत गद्दारांची पाळं-मुळं उखडून टाका : माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते

पोलादपूर ( शैलेश पालकर )  पोलादपूर ही नरवीर तानाजी मालुसरे यांची भुमी म्हणजेच निष्ठेचा वारसा असलेली…

डॉ.रवी वैरागडे वैद्यकीय सामाजिक क्षेत्रातून पद्म पुरस्कारासाठी नामांकित

मुंबई/घाटकोपर ( शांताराम गुडेकर ) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महामहीम राष्ट्रपती द्वारे दरवर्षी विविध क्षेत्रात…

कार्यशाळांमुळे उर्दू शाळा राम भरोसे ! पालक आक्रमक दिला टाळे ठोकण्याचा इशारा

महाड ( मिलिंद माने ) : . रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये सातत्याने होणाऱ्या शिक्षकांच्या कार्यशाळा, सरकारी…

१२वी पास युवकांसाठी नेव्हीमध्ये ऑफिसर होण्याची मोठी संधी, बी. टेक पदवीसह मिळेल सरकारी नोकरी

PEN न्यूज ऑनलाइन टीम : १२ सायन्स पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात चांगली संधी उपलब्ध झाली आहे.…

चा-याच्या शोधात मेंढपाळांची जिल्ह्यात भटकंती !

सुकेळी ( दिनेश ठमके) : रोहा तालुक्यात सद्यपरिस्थितीत अनेक ठिकाणी मेंढपाळकांची भटकंती होतानाचे चित्र पहावयास मिळत…

मोरगिरी धनगरवाडीत आजपासून संत वैष्णव मेळावा

पोलादपूर ( शैलेश पालकर ) : तालुक्यातील सर्वाधिक सक्रीय असलेल्या मोरगिरी धनगरवाडीतील आहिल्यादेवी आध्यात्मिक युवाक्रांती संघाने…

टंचाईग्रस्त वडमाल आदिवासी वाडीची पाण्याची चिंता मिटणार; मान्यवरांच्या हस्ते नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

पेण ( राजेश प्रधान ) : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा हद्दीतील टंचाईग्रस्त वडमाल आदिवासीवाडीसाठी अखेर…

फुटपाथवर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह !

पनवेल ( संजय कदम ) : पनवेल एसटी बस डेपो समोरील फुटपाथवर एका इसमाचा मृतदेह आढळून…

Uran : कंठवली येथील समवेद लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग; कोट्यावधिंचा माल जळून खाक

उरण ( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील कंठवली येथील समवेद लॉजिस्टिक इन्फ्रा…