रविवार १८ ऑगस्ट रोजी “कोठेकर बंधू प्रतिष्ठान” आणि श्रीराम क्रीडा मंडळ माचेला गडब यांच्या सयुंक्त विद्यमाने माचेला गडब, ता.पेण येथे आरोग्य शिबीर तसेच विद्यार्थी मार्गदर्शन व विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
बालवाडी *इ. १ ली ते इ. ९ वी पर्यंत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि इ.१० वी, इ.१२ वी, पदवी, पदव्युत्तर, Deploma, Degree, I.T.I. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तसेच कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष नैपुण्य मिळविलेल्यांनी प्रमाणपत्रासह झेरॉक्स सहीत आपल्या पाल्यांची नावे.
राकेश लक्ष्मण कोठेकर 8698009711
सचिन धर्माजी कोठेकर – 9673850544
परेश बबन कोठेकर.9767520924
मुंबई, ठाणे व इतर ठिकाणीं राहाणाऱ्यांनी राजन पांडूरंग कोठेकर .
9619200509 यांच्याकडे रविवार ११ ऑगस्ट पर्यंत नावे द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.