खोपोली शहरातील महिला पदाधिकार्‍यांचा ‘उबाठा’ला दे धक्का ! शिवसेनेत जाहीर प्रवेश

Mahendra Thorave1
माथेरान ( मुकुंद रांजाणे ) :
आज दि.७ रोजी कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाचा एकप्रकारे उत्सव साजरा सुरू असतानाच त्यांच्या कार्यप्रणाली वर खुश होऊन खोपोली शहरातील सारिका निकम(शहर संघटक), इंदू ताई पाटील(विभाग संघटक), सविता जाधव, ललिता देवडा , पिंकी खंडागळे उबाठा शिवसेना गटातील महिलांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळेस हरीश काळे ,राजू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *