आज सायंकाळी कोयना वसाहत येथील गौरी गणपतीबाप्पा यांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील कोयना वसाहत ही खालापूर तालुक्यात वसलेली आहे.पुनर्वसन नंतर सुद्धा आजही आपलीच परंपरा चालीरीती येथे पाळल्या जातात,गौरी आवाहना नंतर गौरी पूजन अणि ओवसा करून आज सायंकाळी गौरी गणपतीबाप्पा यांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.