Uran : नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी निवडणूक चिन्हाचे वाटप

Uran nagar palika
उरण | विठ्ठल ममताबादे 
उरण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी असून निकाल लगेचच म्हणजे ३ डिसेंबर २०२५ रोजी लागणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव कदम यांनी निवडणूक लढावीणाऱ्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हचे वाटप केले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी असलेले उमेदवार : 
शोभा कोळी शाह – कमळ,
भावना घाणेकर – तुतारी वाजवीणारा माणुस,
रुपाली ठाकूर – धनुष्यबाण, शेख इसरार – शिटी 
तर नगरसेवक पदासाठी
प्रभाग 1 मध्ये रजनी कोळी- कमळ , प्रीती कोळी-मशाल , जविंद्र कोळी- कमळ, राकेश कोळी- मशाल
प्रभाग 2 मध्ये रिबेका मढवी-कमळ, रसिका मेश्राम-मशाल, नंदकुमार लांबे- कमळ, विक्रम म्हात्रे- मशाल,अंजली खंडागळे- सिलेंडर 
प्रभाग 3 मध्ये नम्रता ठाकूर- कमळ , वंदना पवार-मशाल, सुरेश शेलार-कमळ, अमित म्हात्रे-मशाल, तुषार ठाकूर -धनुष्यबाण, शेख खालीक- क्रिकेट खेळणारा खेळाडू
प्रभाग 4 मध्ये संदीप पानसरे-कमळ , अतुल ठाकूर-मशाल , हंसराज चव्हाण-धनुष्यबाण, रोशनी थळी-कमळ,  प्रमिला पवार -मशाल, रुपाली ठाकूर-धनुष्यबाण
प्रभाग 5 मध्ये धनश्री शिंदे-कमळ, नाहिदा ठाकूर-हाताचा पंजा, जसिम इस्माईल – कमळ, अफशान मुकरी- हाताचा पंजा
प्रभाग 6 मध्ये स्नेहल पाटील-कमळ, मंगेश कासारे-धनुष्यबाण, रीना पाटील-कमळ, तनिषा पाटील-मशाल
प्रभाग 7 मध्ये शाईस्ता कादरी-कमळ, प्रार्थना म्हात्रे- तुतारी वाजवीणारा माणुस, रवी भोईर- कमळ, शादाब शेख – हाताचा पंजा, अशमील मुकरी- धनुष्यबाण
प्रभाग 8 मध्ये पूर्वा वैवडे-कमळ , विना तलरेजा-धनुष्यबाण, रोहित पाटील -कमळ, विजय जाधव-धनुष्यबाण
प्रभाग 9 मध्ये गणेश पाटील-कमळ, हेमंत पाटील-धनुष्यबाण, सायली पाटेकर-  कमळ, यशस्वी म्हात्रे-मशाल
प्रभाग 10 मध्ये राजेश ठाकूर- कमळ, ओमकार घरत-मशाल, सायली म्हात्रे-कमळ, कमल पाटील-धनुष्यबाण, दमयंती म्हात्रे-कमळ, लता पाटील मशाल
अशा 48 उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *