कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाचं भीषण थैमान; नागरिकांची तारांबळ, शेती आणि घरांचं मोठं नुकसान

कर्जत ग्रामीण (मोतीराम पादीर) :  कर्जत तालुक्यात सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटी वादळी वारा…