नववर्षाच्या तोंडावर अलिबागमध्ये धाडसी चोरी; वाईन शॉप फोडून दारू व रोख रक्कम लंपास

अलिबाग | अमुलकुमार जैन अलिबाग शहरात नववर्ष स्वागताच्या तयारीदरम्यान चोरट्यांनी मोठा धक्का दिला आहे. अशोका कॉम्प्लेक्समधील…