पोलादपूर तालुक्यात वणव्यांचं प्रमाण वाढलं; वाकण येथे गायी -वासरांसह गोठा भस्मसात, वन्यजीव देखील होरपळतात

पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यात यंदा तापमानवाढ होण्यास लवकरच सुरूवात झाली असून वणव्यांनादेखील डिसेंबर 2024 पासून…