अलिबाग-रेवस मार्गावर भीषण अपघात; नवेदर बेली येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू

सोगांव  (अब्दुल सोगावकर) : अलिबाग-रेवस मार्गावर मानी फाट्याजवळ बुधवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात…