हक्कांसाठी एल्गार’ – पेन्शन, भरती, नियमितीकरणासाठी १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा राज्यव्यापी बेमुदत संप; शासनावर वाढला दबाव

रायगड | अमुलकुमार जैन राज्यातील सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर, नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच कंत्राटी कर्मचारी…