Raigad : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांवर प्रशासनाचा लगाम; कॅन-बाटल्यांमध्ये इंधन विक्रीस बंदी

 अलिबाग |  समाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी…