किल्ले रायगडावरील कपोलकल्पित वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा – संभाजीराजेंचं सीएम यांना पत्र; वाघ्याच्या अस्तित्वावर संशय

PEN न्यूज ऑनलाइन टीम :  रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली…