PEN : अंगणवाडीतील लहान बालकांच्या सकस आहाराच्या पाकीटात आढळला मृत उंदिर, पालकांमध्ये संतापाची लाट

पेण : पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडीतील सकस आहाराच्या पाकीटात मृत उंदिर आढळून आला आहे.…