आता रायगडसह कोकणातील समुद्रावर ड्रोनची करडी नजर

अलिबाग :  महाराष्ट्र राज्याच्या जलधीक्षेत्रात होत असलेली अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्य शासनाने ठोस उपाययोजना केल्या आहेत.…