वणव्यांनी डोंगर पेटले, वनविभाग झोपेत! प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरीक संतप्त

सुकेळी (दिनेश ठमके) : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून रायगड जिल्ह्यातील विविध डोंगरांमध्ये वणव्यांचं प्रमाण धडकी भरवणारं आहे.…