कर्जत पं.समितीवर परिवर्तन आघाडीचे वर्चस्व; सभापतीपदी नमिता घारे तर उपसभापतीपदी चित्रा ठाकरे बिनविरोध

कर्जत ग्रामीण | मोतीराम पादीर कर्जत पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांची निवडणूक बुधवारी (११ मार्च)…