मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंचा ‘मेगा वचननामा’ जाहीर; १० रुपयांत नाश्ता, मोफत वीज, स्वस्त बेस्ट प्रवासासह अनेक आश्वासने

मुंबई | विशेष प्रतिनिधी  मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी आज आपला संयुक्त वचननामा जाहीर केला.…