निवडणूक धामधुमीचा फायदा घेत केभुर्ली जवळ सावित्री खाडीपात्रातून दिवसाढवळ्या वाळू चोरी; महसूल यंत्रणेच्या भूमिकेवर संशय

महाड | विशेष प्रतिनिधी  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी संपूर्ण महसूल यंत्रणा कामात…