म्हशींची बेकायदेशीर वाहतूक, दोन आरोपी अटकेत

रायगड (अमुलकुमार जैन) :  रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात पुन्हा एकदा प्राण्यांच्या निर्दय वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला…