पेण तालुक्यातील अल्पवयीन मुलीची प्रसूती; आई–वडील, सासू–सासरे आणि पतीवर गंभीर गुन्हा दाखल

पेण | पेण तालुक्यातील गागोदेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याच्या धक्कादायक प्रकारात मुलीचे आई–वडील, सासू–सासरे…