दिव्यांग सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा पुढाकार; मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक साधन वितरण उपक्रमाला मोठा प्रतिसाद

मुंबई |  राज्यात दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी सर्व सुविधा मिळवून  देण्याकरिता शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत.…