रोहा वनविभागाचे नवे उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव तर प्रादेशिक सहाय्यक उपवनसंरक्षक रोहित चौबे

माणगांव (रविंद्र कुवेसकर) : भौगोलिक दृष्ट्या रायगड जिल्ह्यात वनविभाग दोन उपवनसंरक्षक विभागांमध्ये विभागलेला आहे. त्यातील उत्तरेकडील…