रायगडमध्ये ‘गुरुगौरव पुरस्कार सोहळा 2025’ उत्साहात पार; मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उल्लेखनीय शिक्षकांचा सन्मान

कोलाड (श्याम लोखंडे) :  त्याग, निष्ठा, सेवा आणि विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कासाठी झटणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी…