पनवेलमध्ये पत्रकार एकवटले; बोगस पत्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्धार

पनवेल :  पनवेल तालुक्यात वाढलेल्या बोगस पत्रकारांच्या सुळसुळाटामुळे आणि पत्रकारिता क्षेत्राबद्दल निर्माण झालेल्या गैरसमजांवर तोडगा काढण्यासाठी…