पीकविमा कंपनीने निकष बदलल्याने मोबदल्याची रक्कम घटणार; यशस्वी शेतकऱ्यापेक्षा नुकसानग्रस्तांनाच मिळणार अधिक फायदा

पोलादपूर | शैलेश पालकर  तालुक्यात कार्तिकी एकादशीची पंढरपूरवारी झाल्यानंतर शेतकरी कापणीला सुरूवात करीत असल्याची परंपरा आहे.…