किहीम सरपंच प्रसाद (पिंट्या) गायकवाड यांच्या निवासस्थानी गणपती आगमन — आदिवासी बांधवांकडून आरती, सामाजिक ऐक्याचा आदर्श

सोगाव (अब्दुल सोगावकर) : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या…