Alibag : अजंठा बोटीत पाणी शिरल्यानं धोकादायक परिस्थिती; 130 प्रवाश्यांचा जीव वाचवण्यात यश!

अलिबाग (अमुलकुमार जैन) : अलिबागजवळ मांडवा समुद्रात काल सायंकाळी अजंठा कंपनीच्या प्रवासी कॅटमरॉन बोटीमध्ये पाणी शिरल्याने…