महाड मारहाण प्रकरणातील उर्वरित पाच आरोपी देखील हजर; सुशांत जाबरेसह अन्य चार जणांचा समावेश

महाड | मिलिंद माने  महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाणी प्रकरणातील उर्वरित चार आरोपी देखील आज हजर…