भरधाव डंपरची एसटीला भीषण धडक; चार जणांचा जागीच मृत्यू, १५ गंभीर जखमी

अलिबाग (अमुलकुमार जैन) :  रायगड जिल्ह्यातील माणगाव उपविभागात गेल्या दोन दिवसांत अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही.…