पेण तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळेत चुकीची औषधं दिल्यानं विद्यार्थिनीचा मृत्यू! कारवाई शून्य, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

रायगड (अमुलकुमार जैन) :  रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथी मध्ये शिकणाऱ्या आदिवासी…